सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तुमचा फोन चोरीला गेला तर सरकार असं शोधून देईल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
7 minutes Posted May 17, 2023 at 7:29 am.
0:00
7:08
Download MP3
Show notes

तुमचा कधी फोन हरवलाय किंवा कधी चोरीला गेलाय का? मग तो फोन कधीही परत येत नाही.

मग आपण आधी रडतो, मग पोलिसात तक्रार करतो, ते सिम कार्ड ब्लॉक करून घेतो आणि पुढे नवीन फोन आणि डुप्लिकेट सिम घेऊन आपल्या कामाला लागतो.

पण तुमचे हरवलेले किंवी चोरीला गेलेले फोन परत मिळवता यावेत, यासाठी आता सरकारने एक नवीन पोर्टल आणलं आहे. पण ते कसं काम करेल? त्याने खरंच फायदा होणार का?

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर