Show notes
DRDO मधली एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केल्यानंतर हनी ट्रॅप हा शब्द पुन्हा तुमच्या कानावर पडला असेल. या शास्त्रज्ञाकडून माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी व्यक्तीने ‘हनी ट्रॅप’ वापरून हे सगळं केल्याचा ATS ला संशय आहे.
पण हनी ट्रॅप म्हणजे काय प्रकार आहे? याआधी अशा कुठल्या घटना घडल्या आहेत?

