सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
मणिपूरमध्ये आरक्षणासाठीचं आंदोलन कसं चिघळलं? सोपी गोष्ट 849
4 minutes Posted May 5, 2023 at 3:45 pm.
0:00
4:21
Download MP3
Show notes

मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर