सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted May 9, 2023 at 10:03 am.
0:00
4:59
Download MP3
Show notes

AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का?

AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका?

पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर