सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
वाघांना वाचवण्यासाठी भारतात प्रोजेक्ट टायगर कसं सुरू झालं?
6 minutes Posted Apr 10, 2023 at 4:36 pm.
0:00
6:23
Download MP3
Show notes

एकेकाळी भारतात नेमके किती वाघ होते, याची ठोस आकडवारी सांगता येणार नाही. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात त्यांची संख्या वेगानं रोडावू लागली. यामागचं मुख्य कारण होतं शिकार आणि त्यासाठी बंदुका आणि धातुच्या सापळ्यांचा वापर.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग - अरविंद पारेकर