सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
GI टॅग काय असतं? आंबा, सोलापुरी चादरीचं ठिकाण निश्चित कसं होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Apr 11, 2023 at 4:16 pm.
0:00
4:46
Download MP3
Show notes

नुकताच बनारसी पान आणि उत्तर प्रदेशात पिकणाऱ्या लंगडा आंब्यासह आणखी काही वस्तूंना GI टॅग मिळाला. पण हा टॅग आहे काय? तो देतं कोण? आणि त्यामुळे कुणाला कसा फायदा होतो?

पाहा या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर