Show notes
नुकतंच फोक्सवागन आणि श्कोडा कंपन्यांच्या या गाड्यांना नुकतंच सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळालं. तर मारुती सुझुकीच्या या गाड्यांना एक आणि दोन स्टार रेटिंग.
पण मुळात कोणती गाडी किती सुरक्षित हे ठरतं कसं? पण हे रेटिंग देतं कोण? भारतीय गाड्या किती सुरक्षित आहेत?पाहा या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
