सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Mar 17, 2023 at 3:51 pm.
0:00
4:57
Download MP3
Show notes

महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – दिपाली जगताप
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले