सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Mar 16, 2023 at 3:45 pm.
0:00
5:35
Download MP3
Show notes

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत. (यांना पोलिसांनी अटक केली आहे). 14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.

संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर