सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
6 minutes Posted Mar 20, 2023 at 3:28 pm.
0:00
6:11
Download MP3
Show notes

अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे?

संशोधन – अरविंद छाबरा, झोया मतीन
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर