Show notes
स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला. असं का घडलं?सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती? या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात.
संशोधन - विनीत खरेलेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर

