Show notes
जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते?
समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – निलेश भोसले
