सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्राएलमध्ये लोक एवढे का चिडले आहेत?
4 minutes Posted Mar 13, 2023 at 4:11 pm.
0:00
4:28
Download MP3
Show notes

इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव.

नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर