Show notes
दरवर्षी 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवसामागे महिला हक्कांसाठी लढ्याची एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. तसंच महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, सेलिब्रेशन किंवा आंदोलनामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. यामागची कारणं काय आहेत? पुरुष दिवसही कधी साजरा केला जातो का? जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
