सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात एवढ्या महिला घराबाहेर का पडत नाहीत?
5 minutes Posted Mar 8, 2023 at 3:10 pm.
0:00
5:46
Download MP3
Show notes

बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं. काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – सौतिक बिस्वास

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे