सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : धुळवडीचे रंग साफ कसे करायचे?
6 minutes Posted Mar 6, 2023 at 3:13 pm.
0:00
6:33
Download MP3
Show notes

होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या.

संशोधन – बुशरा शेख

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर