Show notes
गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय. याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
