Show notes
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्ष हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत. आता हे वय सहा वर्ष असं कोणी निश्चित केले?शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, जाणून घेऊयात
लेखन – जान्हवी मुळे
निवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
