Show notes
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हे नाव तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आजीआजोबांनीसुद्धा ऐकलंय, पाहिलंय आणि वाचलंयसुद्धा. पण ही संस्था नेमकी काय आहे? ती कशी काम करते? तिला पैसा नेमका कुठून येतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – निलेश भोसले
