सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Feb 15, 2023 at 4:16 pm.
0:00
5:58
Download MP3
Show notes

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपानंतर भारतात आणि महाराष्ट्रात अशी आपत्ती ओढवण्याची शक्यता किती आहे, याविषयी चर्चा होते आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर