सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
टर्की-सीरिया भूकंपांनंतर बचावपथक कसं काम करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Feb 17, 2023 at 4:24 am.
0:00
4:57
Download MP3
Show notes

तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही.

अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत कार्याला हातभार लावला आहे.
पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन - जान्हवी मुळे
निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – अरविंद पारेकर