Show notes
तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला. तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा ३३ हजारांवर गेलाय.
हे एवढं नुकसान कशानं झालं?
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

