Show notes
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय. त्यांनी नंतर तो शूट करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
