Show notes
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला. त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय, आणि नंतर त्यांनी तो लक्ष्य करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन : गुलशनकुमार वनकरएडिटिंग - अरविंद पारेकर
