सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Feb 7, 2023 at 8:00 pm.
0:00
5:01
Download MP3
Show notes

24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला, तर काय करायचं, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग - अरविंद पारेकर