Show notes
अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून शॉर्ट सेलिंग, शेल कंपनी, टॅक्स हेवन, एफपीओ असे वेगवेगळे शब्द तुमच्या कानावर पडले असतील.
पण हे शॉर्ट सेलिंग काय असतं आणि ते का केलं जातं? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या निमित्ताने अशाच वेगवेगळ्या संज्ञांचा अर्थ जाणून घेऊयात. संशोधन – मानसी कपूरनिवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
