Show notes
कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, चुकीच्या फॉर्ममुळे उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. पण हा एबी फॉर्म काय असतो आणि तो का महत्त्वाचा आहे? जाणून घेऊयात.
लेखन – हर्षल आकुडे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-64528474

