Show notes
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला. कररचनेत त्यांनी काही मोठे बदल जाहीर केले आहेत. नवी की जुनी - कोणती करप्रणाली तुम्हाला सोयीची ठरेल? तुम्हाला आता नेमका किती कर भरायचा आहे हे कसं मोजाल? दोन्ही करप्रणालींचे तरुणांवर, पेन्शनर वर्गावर वेगवेगळे परिणाम होणार आहेत का? सविस्तर जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून.
लेखन, निवेदन – अमृता दुर्वेएडिटिंग – अरविंद पारेकर
