Show notes
केंद्रीय अर्थमंत्री 2024 सालच्या निवडणुकांआधीचा आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
सध्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीत सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांना वाटतं. पण कोव्हिडनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटकांना सरकारची मदत करावी लागणार हेही नक्की आहे. सीतारमण यांच्यासमोर नेमकी काय आव्हानं आहेत आणि यंदाचं बजेट ही तारेवरची कसरत का ठरू शकते, जाणून घेऊयातलेखन – निखिल इनामदार
निवेदन – सिद्धनाथ गानूएडिटिंग – अरविंद पारेकर
