Show notes
पृथ्वीभोवतीचं ओझोनचं आवरण वाचवण्याच्या माणसाच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणेच यश आलं आहे.पुढच्या काही दशकांतच या आवरणाला पडलेलं भगदाड भरून निघेल असं संयुक्त राष्ट्रांनी एका ताज्या अहवालातून जाहीर केलं आहे.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

