Show notes
सरकार परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची केंद्रं उघडण्यासाठी आमंत्रण देण्याच्या विचारात आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा 5 जानेवारीला जाहीर केला.पण यामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होईल का?
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

