सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
ब्राझीलच्या राजधानीत हिंसाचार का उसळला? सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi
4 minutes Posted Jan 9, 2023 at 3:17 pm.
0:00
4:46
Download MP3
Show notes

8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले. काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मधून.

निवेदन - विशाखा निकम
एडिटिंग - अरविंद पारेकर