Show notes
मोदी सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केलीय. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. पण काय आहे हे मिशन? हायड्रोजनपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे का? आणि जर हो, तर आपण आजवर या तंत्रज्ञानाचा वापर का नाही केलाय?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
