सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Jan 6, 2023 at 4:10 pm.
0:00
5:29
Download MP3
Show notes

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये तब्बल 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झाले. यात 1 लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला तर 3 लाख 84 हजार 448 जण जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील लोक रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू किंवा जखमी होतात.

सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडूमध्ये झाल्याची नोंद आहे, त्या मागोमाग उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.

संशोधन – दीपाली जगताप आणि रोहन नामजोशी

निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग- अरविंद पारेकर