सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस कुठे, कितीला, कशी मिळेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Dec 31, 2022 at 10:10 am.
0:00
4:15
Download MP3
Show notes

अखेर कोरोनावरची नाकावाटे दिली जाणारी लस अर्थात nasal vaccine आली आहे. भारत बायोटेक म्हणजेतीच कंपनी जी कोव्हॅक्सिन लस देत होती, त्याच कंपनीने ही लस भारतात आता आणली आहे.

पण ही लस नेमकी काय आहे? ती कुठे? कशी आणि कितीला मिळेल?

पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर