सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
नेपाळमधल्या सत्तांतराचा चीनला फायदा होईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Dec 30, 2022 at 4:07 pm.
0:00
5:25
Download MP3
Show notes

विवारी (25 डिसेंबर 2022) नेपाळच्या राजधानीत अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुष्प कमल दाहाल उर्फ प्रचंड यांनी तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

प्रचंड हे नेपाळमधल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची चीनसोबतची जवळीक चर्चेत असते. ते पंतप्रधान झाल्याचा भारत-नेपाळ संबंधांवर आणि चीनसोबतच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर