सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Jan 2, 2023 at 3:20 pm.
0:00
4:49
Download MP3
Show notes

2023 या वर्षात जगातल्या एक तृतियांश देशांमध्ये Recession म्हणजे आर्थिक मंदी येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं दिला आहे.

यामागची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा भारतावर काय परिणाम होईल? भारतातही नजीकच्या काळात आर्थिक मंदी येईल का, जाणून घेऊयात.

संशोधन – अर्चना शुक्ला,

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर