सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
BF.7 या नवीन कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन लागेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Dec 29, 2022 at 10:00 am.
0:00
5:02
Download MP3
Show notes

चीनमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत, तशी भारतातही भारतातही भीती वाढली आहे. पण यावेळी आपण कोव्हिडची किती भीती बाळगली पाहिजे? लस, मास्क, गोळ्या, ऑक्सिजन, प्रवास.... याबद्दल तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं बीबीसीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेतली.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर