Show notes
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजतो आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत एक पर्याय म्हणून बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा, असं उद्धव ठाकरे यांनी सुचवलं.
पण खरंच बेळगाव केंद्रशासित करता येईल का? एखादा नवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्याविषयी कायदा काय सांगतो?लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
