Show notes
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) अटक केली. तर व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली आहे. व्हिडीओकॉन समूहाला 3250 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

