Show notes
UPI Apps वापरुन आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो. बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत.
यासाठी RBI ने काय निकष घालून दिलेत? आपली ही ॲप्स सुरक्षित कशी ठेवायची? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

