सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?
5 minutes Posted Dec 6, 2022 at 4:18 pm.
0:00
5:13
Download MP3
Show notes

गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का?

निवेदन- गुलशनकुमार वनकर

लेखन-पराग फाटक
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर