सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? नोकऱ्या जाणार का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
6 minutes Posted Dec 2, 2022 at 4:31 pm.
0:00
6:06
Download MP3
Show notes

GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे.

खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार?

समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार

लेखन, सादरीकरण – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर