Show notes
1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय.
पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं?
तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये.संशोधन - टीम बीबीसी मराठी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - शरद बढे
