सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? BBC News Marathi सोपी गोष्ट 739
5 minutes Posted Nov 30, 2022 at 4:17 pm.
0:00
5:34
Download MP3
Show notes

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, असं म्हणतात.

या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समुहाने जिंकला. 60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार?
निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग- अरविंद पारेकर