सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
ट्विटर, मेटा आणि ॲमेझॉनवर नोकर कपातीची वेळ का आली आहे? BBC News Marathi
3 minutes Posted Nov 15, 2022 at 1:34 pm.
0:00
3:26
Download MP3
Show notes

बदलतं बिझनेस मॉडेल आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेने संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरमधल्या 50% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. नोहेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालक कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याची घोषणा केली. म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के. जर अ‍ॅमेझॉनने10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तर एकूण कर्मचारी संख्येपैकी 3 % लोकांना ते घरी पाठवतील.

लेखन - प्राजक्ता पोळ

निवेदन - गुलशनकुमार वानकर
एडिटिंग - अरविंद पारेकर