सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
डायबेटीस बरा होऊ शकतो का? तो रोखण्यासाठी काय करायचं? BBC News Marathi
3 minutes Posted Nov 15, 2022 at 10:33 am.
0:00
3:23
Download MP3
Show notes

काही वेलनेस सेंटर आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स कडून अशी जाहिरात केली जाते की त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमधून मधुमेह पूर्णपणे बरा होतो. पण मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत सविस्तर पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये...

लेखन - पद्मा मीनाक्षी, प्राजक्ता पोळ
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर