Show notes
लाडू, चकली, शेव, करंजी, शंकरपाळे, अनारसे... ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अशा फराळाशिवाय दिवाळीचा सण अपुरा वाटतो. दिवाळीत प्रत्येक भारतीय घरात फराळ केला जातो, प्रांतागणिक त्यात वैविद्ध आढळतं, पण पण तुम्हाला माहीतेय यातले काही पदार्थ परदेशातून आपल्याकडे आलेत आणि आता अगदी आपलेच झालेत!
आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत, हीच दिवाळीच्या फराळाची गोष्ट.संशोधन - रश्मी वारंग
निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
