सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतीयांचं आरोग्य हवामान बदलामुळे धोक्यात?
4 minutes Posted Oct 27, 2022 at 4:09 pm.
0:00
4:49
Download MP3
Show notes

भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.नेमकं हा अहवाल काय सांगतो आणि हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर