सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
दिवाळीचे फटाके कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted Oct 27, 2022 at 12:49 pm.
0:00
5:00
Download MP3
Show notes

दिवाळी किंवा दीपावली – म्हणजे दिव्यांची रास. मग दिव्यांसोबतच फटाके या उत्सवाचा भाग कधी झाले? भारतात फटाके आले तरी कुठून? ते मुघलांनी आणले होते का?

पाहा ही सोपी गोष्ट.

संशोधन - राजीव लोचन, इतिहासकार, पंजाब विद्यापीठ
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर